चिन्मय सराफ हे एक गुणी अभिनेते असून, रंगभूमीवरील त्यांच्या प्रभावी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले आहे. सध्या ते “एका लग्नाची पुढची गोष्ट” या लोकप्रिय नाटकात महत्त्वाची भूमिका साकारत असून, आजपर्यंत या नाटकाचे ८०० हून अधिक यशस्वी प्रयोग झाले असून, चिन्मय ह्यांचे वैयक्तिक ११० प्रयोग सादर झाले आहेत. From This Stage of Life या ब्लॉगद्वारे ते रंगमंचावरील अनुभव, जीवनातील विविध टप्पे, नातेसंबंध, आणि माणसांच्या भावविश्वाकडे एका संवेदनशील नजरेतून पाहण्याचा प्रयत्न करतात.
Articles by Chinmay Saraf
From the Writer
Theatre & Life Experiences
From This Stage of Life
A personal journey through the stage, first performances, memorable experiences and the emotions behind a theatre artist's journey.